
If an accident en route , apaghatagrastanna immediate help to stop the car . Late , the answer would have to register , signed in the hospital do not need to consider this . Sangunaca continue my driver and bodyguards . I am still reading and route a train accident or jhopalo will be positive if the car stop . The injured were taken to hospital in a car if you do not have some spoiled . At the end of life vacanam important ! Is not no big thing than that .

रस्त्यात एखादा अपघात झाला तर, तत्काळ गाडी थांबवून अपघातग्रस्तांना मदत करा. उशीर होईल, जबाब नोंदवावा लागेल, हॉस्पिटलमध्ये सह्या कराव्या लागतील याचा विचार करू नका. मी माझ्या ड्रायव्हरला आणि बॉडीगार्डला सांगूनच ठेवलंय. मी गाडीत झोपलो असेन किंवा वाचत असेन आणि रस्त्यात एखादा अपघात झाला असेल तर लगेच गाडी थांबवा. आपली एक गाडी जखमींना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली तर काही बिघडत नाही. शेवटी जीव वाचणं महत्त्वाचं! त्यापेक्षा कोणतीच गोष्ट मोठी नाही.













看不懂

















